बोधात्मक क्षमता मूल्याकंन
बोधात्मक क्षमता मूल्याकंन
हे मूल्यमापन व्यक्तींच्या आवश्यक बोधनिक कौशल्यांची ओळख करून देते, जी अभ्यासक्रम किंवा करिअर मार्गामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतात. सुधारणा आवश्यक असलेले कौशल्य सुचवली जातात.
लक्ष्य गट: 8वी ते 12वी वर्गातील विद्यार्थी
वय: 13 ते 19 वर्षे
वेळ: अंदाजे 102 मिनिटे
उपलब्ध भाषा: इंग्रजी, मराठी आणि हिंदी
मूल्यमापन पद्धत: ऑनलाइन मोड – वैयक्तिक/गटासाठी
उपयोग: क्षमता मूल्यमापन, करिअर व्यवस्थापन, कौशल्य मूल्यांकन