शाखा दर्शक प्रश्नावली
शाखा दर्शक प्रश्नावली
शाखा दर्शक प्रश्नावली विद्यार्थ्यांच्या आवडीच्या क्षेत्राचा शोध घेण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही विद्यार्थ्यांना सहा प्रमुख क्षेत्रापैकी योग्य क्षेत्र निवडण्यात मदत करते.
लक्ष्य गट: 8वी, 9वी आणि 10वी वर्गातील विद्यार्थी
वय: 13 ते 17 वर्षे
वेळ: अंदाजे 20 – 25 मिनिटे
उपलब्ध भाषा: इंग्रजी, मराठी आणि हिंदी
मूल्यमापन पद्धत: ऑनलाइन मोड – वैयक्तिक/गटासाठी
उपयोग: अभ्यासक्रम निवड, करिअर मार्गदर्शन